
Study Smart Parenting । Prof. Kedar Takalkar & Prof. Vedashree Takalkar । The Amuk Tamuk Show
The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show
Episode · 6 Plays
Episode · 6 Plays · 1:06:49 · Nov 27, 2025
About
आजच्या भागात आपण 10वी आणि 12वी बोर्डाच्या तयारीत सगळ्यांना पडणारे प्रश्न म्हणजे – किती वेळ अभ्यास करावा?, अभ्यास करताना लक्ष का भरकटतं?, Exam ला मुलं ब्लँक का होतात?, Maths का अवघड वाटतं? यावर सोप्या आणि practically लागू करता येतील अशा टिप्ससह, प्रा. केदार टाकळकर (संस्थापक, टाकळकर क्लासेस) आणि प्रा. वेदश्री टाकळकर-गोखले(डायरेक्टर, टाकळकर क्लासेस) यांच्याशी सखोल चर्चा केली आहे.Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Prof. Kedar Takalkar(Founder, Takalkar Classes) & Prof. Vedashree Takalkar(Director, Takalkar Classes)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rohit Landge.Edit Assistant: Rameshwar Garkal, Priyanka Thosar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.
1h 6m 49s · Nov 27, 2025
© 2025 Podcaster