
Sakal Chya Batmya | लाडकी बहीण योजनेस विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा ते तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिली गुडन्यूज
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Episode · 11 Plays
Episode · 11 Plays · 7:40 · Dec 10, 2025
About
१) 'लाडक्या बहिणीं'ला विरोध कराल,तर घरी बसाल.., मुख्यमंत्र्यांचा इशारा २) 'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर ३) महापालिकांसाठी मतदार याद्यांचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर ४) सौर संशोधनाला ‘आदित्य एल-१’चे बळ ५) 'मायक्रोसॉफ्ट' भारतात करणार आशियातील सर्वात मोठी गुंतवणूक ६) इंग्लंडच्या कर्णधारावर आयपीएल २०२६ खेळण्यावर बंदी ७) तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिली गुडन्युज स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
7m 40s · Dec 10, 2025
© 2025 Omny Studios (OG)