Episode image

Sakal Chya Batmya | राज्यातील जनतेला सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार ते नवीन कामगार संहिता लागू कधी लागू होणार?

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Episode   ·  9 Plays

Episode  ·  9 Plays  ·  8:31  ·  Dec 4, 2025

About

१) प्रभाग रचनेच्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबितच असल्याचं न्यायालयानं निरीक्षण नोंदवलं २) राज्यातील जनतेला सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार ३) कुंभमेळ्यासाठी तपोवनातील कमीतकमी झाडे तोडणार - मुख्यमंत्री ४) आता घुसखोरांना सीमा ओलांडता येणार नाही ५) नवीन कामगार संहिता लागू कधी लागू होणार? ६) महिला खेळाडूंच्या तक्रारीनंतर हरेंद्र सिंग यांचा राजीनामा ७) रणबीर कपूरला पापाराझींनी फटकारले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर

8m 31s  ·  Dec 4, 2025

© 2025 Omny Studios (OG)