
महाराष्ट्राची गोष्ट भाग 1 | डॉ. सुहास पळशीकर : महाराष्ट्रातील पक्षांचं राजकारण कसं बदलत गेलं?
Episode · 9 Plays
Episode · 9 Plays · 21:39 · Nov 20, 2024
About
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांच्यासोबत चार मुलाखतींमधून या महाराष्ट्राचे राजकारण आणि या निवडणुकीचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यातील पहिल्या भागात राज्यातील बदलती पक्षीय पद्धत, छोट्या पक्षांचा प्रभाव आणि कोणते घटक निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात यावर चर्चा केली आहे.मुलाखत - अभिजीत कांबळे, संपादक, बीबीसी मराठी
21m 39s · Nov 20, 2024
© 2024 BBC World Service