रुपेरी किनार | Ruperi Kinar

रुपेरी किनार | Ruperi Kinar

Podcast

Seasons

Season 1 Episodes
Newest
  • Oldest
  • Newest

Loading

About

वयाच्या पन्नाशीनंतर आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा अगदी माफक असतात. तेव्हा सुख हवं असतं, मुलांचं प्रेम आणि नातवंडांचा सहवास हवा असतो. पण वयाच्या याच टप्प्यावर त्यांच्या आयुष्यात आलं एक मोठं संकट! पण एकमेकांवरच्या अतूट प्रेमाच्या जोरावर त्यांनी हे संकट परतून लावलं. जेव्हा लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांट ही विरळा गोष्ट होती, तेव्हा, त्यातही वयाच्या पन्नाशीनंतर पतीसाठी लाईव्ह लिव्हर डोनर बनलेल्या सौ. कल्पना विलास जावडेकर यांच्या जिद्दीची आणि श्रद्धेची ही गोष्ट. त्यांच्याच शब्दांत, जशी घडली तशी! After crossing their fifties, what is it that one truly requires? A sliver of content, timeless moments with the children and some priceless memories with the grandkids. But their period of bliss was stormed by a flood of obstacles. How did they get through this storm with just an umbrella of love? “Ruperi Kinar” is narrated through the perspective of Kalpana Javdekar, who at the age of fifty-two, donated a liver to her husband Vilas, and sailed through this fearful journey of a live liver transplant. A true story, a true testament of love!

1 Season

© 2023 Omny Studios (OG)