About
सर्वेशचे रिपोर्ट्स बघून डॉक्टर अचानक खाली बसले. त्यांचा चेहरा उतरला आणि ते म्हणाले, "सर्वेश यू कॅनॉट बी अ डोनर"माझी डोनर होण्याची इच्छा देव पूर्ण करत असला तरी त्यामुळे ऑपरेशन पुढे ढकललं जात होतं. विलासला डोळ्यात तेल घालून जपावं लागणार होतं...After having a keen look at Sarvesh’s reports, the doctor declared him ineligible as a donor. While this increased my chances of being a donor, it also increased the waiting time for the surgery. It was time to pull up our socks and take better care of Vilas’s well-being.
26m 14s · Jan 5, 2023
© 2023 Omny Studios (OG)