Episode image

रशियानं बदलला युक्रेनचा नकाशा ते रेपो दरात वाढ झाल्यानं EMI महागणार

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Episode   ·  115 Plays

Episode  ·  115 Plays  ·  11:44  ·  Sep 30, 2022

About

१) रशियानं बदलला युक्रेनचा नकाशा २) EMI महागणार : RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ ३) काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट? 'या' दोन दिग्गज नेत्यांमध्ये लढत ४) अफगाणिस्तानात शाळेवर मोठा दहशतवादी हल्ला; 24 विद्यार्थी ठार ५) चंद्रकांत पाटलांचे निवृत्तीचे संकेत! ६) उद्यापासून क्रिकेटचे नियम बदलणार; T20 वर्ल्डकपमध्येही होणार लागू ७) "ते तर पगारी अँकर"; मांजरेकरांच्या टीकेवर बिचुकले भडकला ८) पहिले उद्धव ठाकरे अन् मग एकनाथराव; अजित पवारांचं हटके उत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

11m 44s  ·  Sep 30, 2022

© 2022 Omny Studios (OG)