
Tennis Player Arjun Kadhe
Episode · 3 Plays
Episode · 3 Plays · 34:38 · Oct 29, 2021
About
#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू अर्जुन कढे (Arjun Kadhe) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program). क्रीडा क्षेत्रात त्यांनी महत्वाचे काम केले आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा खेळाडू म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.
34m 38s · Oct 29, 2021
© 2021 Omny Studios (OG)