Episode image

Self-Discipline Decoded: Army Habits for Everyday Life | Major Mohini Garge- Kulkarni | TATS

The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

Episode   ·  24 Plays

Episode  ·  24 Plays  ·  43:53  ·  Jan 6, 2026

About

अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrk Cottonking Aero Knit Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या.Website:https://cottonking.com/collections/winter-besties कडक नियम पाळणं म्हणजेच शिस्त असते का? शिस्त (Discipline) म्हणजे नेमकं काय असतं? रोजच्या जीवनात शिस्त कशी उपयोगी पडते? Comfort zone मधून बाहेर कसं यायचं? Comfort आणि जबाबदारी यांचा समतोल कसा साधायचा? Goals Achieve करण्यासाठी शिस्त किती महत्त्वाची असते? आर्मीच्या प्रशिक्षणातून आपल्याला स्वतःवर नियंत्रण, सातत्य आणि जबाबदारी यांचा धडा मिळतो; पण तो आपल्या रोजच्या आयुष्यात कसा उतरवायचा? मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी यांच्या अनुभवातून आपण army-level discipline आपल्या स्तरावर वेळेचं पालन, छोट्या सवयी, आणि ठरलेली उद्दिष्टं कशी अंगीकारू शकतो?या सगळ्या प्रश्नांवर आपण मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (लेखिका) यांच्याशी चर्चा केली आहे. पूर्ण एपिसोड नक्की बघा.How important is discipline for achieving goals? Does following strict rules really mean discipline? What exactly does discipline mean? How is discipline useful in everyday life? How can one step out of the comfort zone? How can we balance fun, comfort, and responsibility? We have discussed all these questions with Major Mohini Garge-Kulkarni (Writer). Do watch the full episode.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Major Mohini Garge-Kulkarni (निवृत्त) (Writer) Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rohit Landage.Edit Assistant: Rameshwar Garkal, Priyanka Thosar. Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Social Media Intern: Anushri JoshiLegal Advisor: Savani Vaze.Business Development Manager: Sai Kher.About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & Communication (SCMC).Omkar Jadhav:Co-founder, Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantCreative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryVisiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show#AmukTamuk #marathipodcasts

43m 53s  ·  Jan 6, 2026

© 2026 Podcaster