Sakalchya Batmya / Daily Sakal News

Podcast

Seasons

Season 1 Episodes
Newest
  • Oldest
  • Newest

Loading

About

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहिती असणं गरजेचं झालं आहे. अमूक एखाद्या विषयाची माहिती हवी असं पूर्वीसारखं कोणतं बंधनं राहिलं नाही. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा होणार याच्या जोडीला जगात काय चाललयं याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. Between the hustle of our everyday lives, we seldom find the time to go through what's happening around us. Especially in Covid times, other important news has taken a back seat. News such as the price of petrol, rates of vegetables and other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news  Produced by: Ideabrew Studios

1 Season

© 2021 Omny Studios (OG)