
Sakal Chya Batmya | आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ते महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागणार
Sakalchya Batmya / Daily Sakal News
Episode · 6 Plays
Episode · 6 Plays · 8:06 · Jan 16, 2026
About
१) महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागणार २) इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याची तयारी सुरू ३) आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट ४) केवायसी असूनही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही ५) अमेरिकन सैन्य अद्याप तेहरानशी युद्धासाठी तयार नाही ६) आयसीसीने क्रिकेट इतिहासातून विराट कोहलीचे ७२२ खास दिवस वगळले ७) वीर पहारियाने दिला एक गूढ संदेश स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
8m 6s · Jan 16, 2026
© 2026 Omny Studios (OG)