
How to Move On | Ravindra Pathak | The Amuk Tamuk Show with Shardul and Omkar #spirituality
The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show
Episode · 11 Plays
Episode · 11 Plays · 1:17:21 · Jan 3, 2026
About
अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrk Cottonking Aero Knit Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या.Website: https://cottonking.com/collections/winter-besties Description:आपण खरंच समाधानात जगतोय का? आजकाल आपण कायम Confused living आणि “next काय?” यात अडकलोय. Expectation, comparison, gossip, पैसा आणि सतत काहीतरी हवंय ही भूक आपल्याला कुठे घेऊन जातेय? अध्यात्म आपल्याला या सगळ्यात मदत करतं का? अध्यात्म म्हणजे कर्मकांड की कर्म? ते कसं करावं? नामस्मरणाने काय होतं? अध्यात्म स्वतःला शोधण्यात मदत करतं का? अध्यात्म करायचं म्हणजे संसार सोडून द्यायचा का? योग, कृतज्ञता आणि अध्यात्म याचा आपल्या आयुष्यात काय वाटा आहे? नवीन वर्षात Spirituality कडे नव्या दृष्टीने बघण्याचा प्रयत्न आपण आजच्या एपिसोड मधून करतो आहोत, आणि रवींद्र पाठक सर(उद्योजक आणि निरुपणकार) आपल्याला यावर मार्गदर्शन करतायत. पूर्ण एपिसोड नक्की बघा. Are we really living with contentment? Today, many of us feel confused and stuck in the constant “what’s next?” loop. Where are expectations, comparison, gossip, money, and the hunger for more taking us? Can spirituality help us deal with all this? Is spirituality only about rituals, or about action and everyday life? What role do chanting, yoga, and gratitude play? As the new year begins, this episode looks at spirituality with a fresh perspective, guided by Ravindra Pathak (Entrepreneur and Spiritual Speaker). Don’t miss the full episode!आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Ravindra Pathak (Entrepreneur and Spiritual Speaker) Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage, Priyanka Thosar. Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Social Media Intern: Anushri JoshiLegal Advisor: Savani Vaze.Business Development Manager: Sai Kher.About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantConsulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & Communication (SCMC).Omkar Jadhav:Co-founder, Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantCreative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show
1h 17m 21s · Jan 3, 2026
© 2026 Podcaster