
Amuk Tamuk Year End Wrap Podcast 2025 । Ft. Team अमुक तमुक #NewYear #Marathipodcast
The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show
Episode · 1 Play
Episode · 1 Play · 37:19 · Jan 3, 2026
About
अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrk आतापर्यंत तुम्ही “अमुक तमुक टीम” ऐकत आला आहात, पण प्रत्यक्षात ही टीम कोण आहे? कशी काम करते? २०२५ हे वर्ष अमुक तमुकसाठी आणि टीमसाठी कसं गेलं, काय शिकायला मिळालं, कोणत्या गोष्टी बदलल्या, आणि कोणत्या आव्हानांनी आम्हाला अधिक मजबूत केलं, २०२६ कडून टीम ला काय अपेक्षा आहेत. यावर एकंदर आम्ही गप्पा मारल्या आहेत. नक्की पूर्ण एपिसोड बघा. This is a special podcast featuring the people behind the scenes.So far, you’ve often heard the term “Team Amuk Tamuk,” but who are these people really, and how do they work together?In this episode, we talk about how 2025 turned out for Amuk Tamuk and the team, what we learned, what changed along the way, and which challenges made us stronger. We also share the team’s expectations and hopes for 2026.Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.Credits:Team: Omkar, Shardul, Sohan, Sonali, Sai, Rohit, Rameshwar, Tushar, Priyanka, Anushri, Choti Sai, Sangram, Savani, Mrunal. Editor: Rohit Landage. Edit Assistant: Rameshwar Garkal, Priyanka Thosar. Content Head: Sohan Mane.Social Media Head & Growth Strategist: Sonali Gokhale.Social Media Intern: Anushri Joshi. Legal Advisor: Savani Vaze.Business Development Manager: Sai Kher.
37m 19s · Jan 3, 2026
© 2026 Podcaster