Episode image

MTP कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार ते आता वर्षाला केवळ 15 तर महिन्याला मिळणार 2 सिलेंडर

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Episode   ·  165 Plays

Episode  ·  165 Plays  ·  12:23  ·  Sep 29, 2022

About

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....-------------------------------------------------------------------------------------1. Alert : भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता; कॅनडानं 'या' राज्यांत न जाण्याचा दिला सल्ला2. MTP कायद्यानुसार अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार, SCचा मोठा निर्णय3. LPG Cylinders: आता वर्षाला केवळ 15 तर महिन्याला 2 सिलेंडर मिळणार4. Airbags: ठरलं! 'या' तारखेपासून होणार 6 एअरबॅग्ज बंधनकारक; गडकरींची घोषणा5. Ashok Gehlot : मला माफ करा; मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही6. 'तर थिएटर्सच्या स्क्रीन्स फाडून टाकू..', कॅनडात ऐश्वर्याचा 'पोन्नियन सेल्वन' अडचणीत7. Jasprit Bumrah : टीम इंडियाच्या मिशनला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह T20 World Cup8. चर्चेतील बातमी -  Sharad Pawar : एक दौरा अन् सत्तेत पुन्हा...; सुप्रिया सुळेंच्या विधानानं भुवया उंचावल्या* स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

12m 23s  ·  Sep 29, 2022

© 2022 Omny Studios (OG)