
वाळू इतकी महत्त्वाची का आहे की त्याची तस्करी व्हावी... सोपी गोष्ट
Episode · 13 Plays
Episode · 13 Plays · 4:53 · Jan 1, 2026
About
प्रत्येक ठिकाणची वाळू वेगळी दिसते. हा त्या जागचा पृथ्वीचा हजारो वर्षांचा इतिहास असतो. वाळू चोरीच्या घटना जगभरात होतात. वाळू इतकी महत्त्वाची का आहे की त्याची तस्करी व्हावी... समजून घेऊ वाळूची सोपी गोष्टरिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले
4m 53s · Jan 1, 2026
© 2026 BBC World Service