Vithhala Tu Veda Kumbhar

Vithhala Tu Veda Kumbhar Lyrics

Bhakti Ras  by Kaustubh Datar

Song  ·  24,813 Plays  ·  3:27  ·  Marathi

(P) 2001 Sony Music Entertainment India Pvt. Ltd.

Vithhala Tu Veda Kumbhar Lyrics

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार
माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा

आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार घटा घटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे

तुझ्याविणा ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार तूच घडविसी, तूच फोडीसी,

कुरवाळीसी तू तूच ताडीसी न कळे यातून काय जोडीसी देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार

Writer(s): Sudhir V Phadke, G D Madgulkar<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Bhakti Ras

Loading

You Might Like

Loading


FAQs for Vithhala Tu Veda Kumbhar