The Promise - Baghtos Kay Mujra Kar (Title Track) Lyrics

Baghtos Kay... Mujra Kar!  by Siddharth Mahadevan

Song   ·  789,488 Plays  ·  4:11  ·  Marathi

© 2016 Everest Entertainment Pvt. Ltd.

The Promise - Baghtos Kay Mujra Kar (Title Track) Lyrics

तुझ्या किर्तीच्या कथांना
आम्ही पुसलं कव्हाचं
तुझ्या गडाचे दगड
कधी येऊन तू वाच

कसे विसरतो रे आम्ही
आम्हा साऱ्यांचा तू बाप
मनामधी नाही भाव
तरी पुजतो रे तुलाच

घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
करु दे साऱ्या जगास

ताठ होती माना, उंच होतील नजरा
ह्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर

बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर

तुझ्या मातीचा आदर
माझ्या मातीत फुलू दे (मातीत फुलू दे)
मला तुझ्यातच राजा
तुला माझ्यात रुजूदे (माझ्यात रुजूदे)

तुझ्या नजरेची ज्वाळा
पेटू दे माझ्या मनात
हीच रयत करील
तुझ्या गडाची राखण

घडू दे नवी हि कथा आता राजा
रचू दे नवा इतिहास
तुझ्या गडांची हि व्यथा आता राजा
करु दे साऱ्या जगास

ताठ होती माना, उंच होतील नजरा
ह्या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा

बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर

बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर
बघतोस काय मुजरा कर

Writer(s): Amitraj, Kshitij Patwardhan<br>Lyrics powered by www.musixmatch.com