Swara Teepecha

Swara Teepecha Lyrics

Diwas Ase Ki  by Shailesh Ranade

Song  ·  10,289 Plays  ·  4:36  ·  Marathi

© 2020 Fountain Music Company

Swara Teepecha Lyrics

स्वर टिपेचा आज वेचा रे, उद्या फुटणार काचा
रे, उद्या फुटणार काचा
जायचे जातील, पाहू सोहळा उरतील त्यांचा
सोहळा उरतील त्यांचा
स्वर टिपेचा आज वेचा

विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या
विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या
चुंबनाचा रंग प्राशू लाजओल्या रक्तिम्याचा
चुंबनाचा रंग प्राशू लाजओल्या रक्तिम्याचा
स्वर टिपेचा आज वेचा

देह ही नव्हता तपस्वी, जीवही नव्हता कलंदर
देह ही नव्हता तपस्वी, जीवही नव्हता कलंदर
झोपताना फक्त कुरवाळून घ्याव्या विद्ध टाचा
झोपताना फक्त कुरवाळून घ्याव्या विद्ध टाचा
स्वर टिपेचा आज वेचा

संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी
संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी
थाटण्या संसार ग्रिष्माच्या शिवेवर पावसाचा
थाटण्या संसार ग्रिष्माच्या शिवेवर पावसाचा

स्वर टिपेचा आज वेचा रे, उद्या फुटणार काचा
जायचे जातील पाहू सोहळा उरतील त्यांचा
सोहळा उरतील त्यांचा
रे, उद्या फुटणार काचा
रे, उद्या फुटणार काचा

Writer(s): Sandeep Khare<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Diwas Ase Ki

Loading

You Might Like

Loading


4m 36s  ·  Marathi

© 2020 Fountain Music Company

FAQs for Swara Teepecha