Shravanmasi (Album 'Ti')

Shravanmasi (Album 'Ti') Lyrics

Shravanmasi (Album 'Ti')  by Swapnil Bandodkar

Song  ·  114,627 Plays  ·  4:58  ·  Marathi

© 2020 Viks Band

Shravanmasi (Album 'Ti') Lyrics

श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
हिरवळ दाटे चोहीकडे
श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सर-सर शिरवे
क्षणात येते सर-सर शिरवे
क्षणात फिरून येऊन पडे
श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
हिरवळ दाटे चोहीकडे

वरती बघता इंद्रधनुचा
गोफ दुहेरी विणला असे
वरती बघता इंद्रधनुचा
गोफ दुहेरी विणला असे

मंगल तोरण काय बांधिल?
मंगल तोरण काय बांधिले?
नभोमंदपी कुणी भासे
नभोमंदपी कुणी भासे
नभोमंदपी कुणी भासे

श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
हिरवळ दाटे चोहीकडे

झालास हा सूर्यास्त वाटतो
झालास हा सूर्यास्त वाटतो
सांज अहाहा, सांज अहाहा
तो घडे, तो घडे तरु शिखरांवर
उंच घरांवर, तरु शिखरांवर
उंच घरांवर पिवळे-पिवळे न कळे

श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
हिरवळ दाटे चोहीकडे

उठती वरती जलदांवरती
अनंत संध्या, रात पहा
उठती वरती जलदांवरती
अनंत संध्या, रात पहा

सर्वांना भावर होय रेखिले
सर्वांना भावर होय रेखिले
सुंदरतेचे रूप महान
सुंदरतेचे रूप महान

श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर-सर शिरवे
क्षणात येते सर-सर शिरवे
क्षणात फिरून येऊन पडे

श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
हिरवळ दाटे चोहीकडे
हिरवळ दाटे चोहीकडे
हिरवळ दाटे चोहीकडे

Writer(s): Balkavi<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Shravanmasi (Album 'Ti')

Loading

You Might Like

Loading


4m 58s  ·  Marathi

© 2020 Viks Band

FAQs for Shravanmasi (Album 'Ti')