Shitti Wajali Gaadi Sutali

Shitti Wajali Gaadi Sutali Lyrics

Rege  by Anand Shinde, Avadhoot Gupte

Song  ·  1,692,451 Plays  ·  5:07  ·  Marathi

© 2019 Video Palace

Shitti Wajali Gaadi Sutali Lyrics

ए, शिट्टी वाजली
मेल्या ती शिट्टी नाय, बसीची शिट्टी

शिट्टी वाजली, गाडी सुटली
शिट्टी वाजली, गाडी सुटली
शिट्टी वाजली, गाडी सुटली
अन पदर गेलां वर, अन पदर गेलां वर

पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर

शिट्टी वाजली, गाडी सुटली
अन पदर गेलां वर

पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर
गं पोरी, जरा जपून दांडा धर

पहिल्याच गाडीला, hey, पहिल्याच भेटीला
पहिल्याच गाडीला, hey, पहिल्याच भेटीला
ती येऊन माझ्या बसली बाजूला

बोलू लागली, हाय, हसू लागली
बोलू लागली, हसू लागली
बोलू लागली, हसू लागली
माझं कालीज आलं ना वर

पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर, धर
पोरी, जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर

दुसऱ्याच गाडीला, ए, दुसऱ्याच भेटीला
दुसऱ्याच गाडीला, मग दुसऱ्याच भेटीला
ती घेऊन मला गेली कोपऱ्याला

रेटू लागली, मग खेटू लागली
रेटू लागली, खेटू लागली
रेटू लागली, खेटू लागली
माझ्या हृदयात धडधड कर

पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर

हो, तिसऱ्याच गाडीला, तिसऱ्याच भेटीला
हो-हो, तिसऱ्याच गाडीला, hmm, तिसऱ्याच भेटीला
ती घेऊन मला गेली picture ला, ये तुला!
तुला, तुला बाबा, तुला बस
हो, ती घेऊन याला गेली picture ला

हो, ओढू लागली...
ओढू लागली, खेचू लागली
माझं डोस्कचं भिर, भिर, भिर

पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर

शेवटच्या गाडीला, hey, शेवटच्या भेटीला
मग शेवटच्या गाडीला, hey, शेवटच्या भेटीला
ती घेऊन मला गेली तिच्या घरला
घरला! काय बोलतो, भाऊ? भाऊ, मग game?
सांग ना मग काय झालं?

ए, शिट्टी वाजली, गाडी सुटली
अन पदर गेलां वर

पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर

गं पोरी, जरा जपून दांडा धर
गं पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर
पोरी, जरा जपून दांडा धर

Writer(s): Gupte Avadhoot<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Rege

Loading

You Might Like

Loading


5m 7s  ·  Marathi

© 2019 Video Palace

FAQs for Shitti Wajali Gaadi Sutali