Saavdhan Lyrics - Zenda - Only on JioSaavn
What kind of music do you
want to listen to?

Want to hear the whole track?

Listen with no limits on the JioSaavn app.

I Have JioSaavn
 1. Saavdhan

  Zenda

  30s

  {"url":"https:\/\/preview.saavncdn.com\/242\/7d7373136b985285f84ff13219473b9c_96_p.mp4","pid":"udxT1qBM","length":"246"}
 2. Saavdhan Song Lyrics

  सावधान सावधान सावधान सावधान
  सावधान सावधान सावधान सावधान
  सावधान सावधान वणवा पेट घेत आहे

  सावधान सावधान सावधान सावधान
  सावधान सावधान सावधान सावधान
  सावधान सावधान वणवा पेट घेत आहे

  काळोखाच्या साम्राज्याला तिठ लावून भागणार नाय
  दृष्ट लागली परक्यांची तरीही का तू जगणार नाय २

  उठ मराठ्या क्षितिज बघ तुला साद देत आहे...

  सावधान सावधान सावधान सावधान
  सावधान सावधान सावधान सावधान
  सावधान सावधान वणवा पेट घेत आहे

  मरहटयांच्या नाशिबि जरी दुहीची मेख आहे
  फितुरां ना सांग ओरडून मी शिवबाचा लेक आहे २

  फक्त एक ठेकी हवी जी बस तुझ्यात आहे...

  सावधान सावधान सावधान सावधान
  सावधान सावधान सावधान सावधान
  सावधान सावधान वणवा पेट घेत आहे

  पुरे झाले मराठीचे ढोंगी कौतुक सोहळे
  बघा ना इथले मस्तवाल अन सुस्त जाहले मावळे २
  असो पहाडा परी शत्रू पण तू सुरुंग आहे...

  सावधान सावधान सावधान सावधान
  सावधान सावधान सावधान सावधान
  सावधान सावधान वणवा पेट घेत आहे

  Lyrics powered by www.musixmatch.com

  Artists

  1. Avadhoot Gupte

   Singer

  2. Swapnil Bandodkar

   Singer

  3. Avadhoot Gupte

   Music Director

  4. Avadhoot Gupte

   Lyricist

  5. Arvind Jagtap

   Lyricist

  6. Guru Thakur

   Lyricist