Saang Na Re

Saang Na Re Lyrics

Mr. & Mrs. Sadachari  by Tushar Joshi, Sayali Pankaj, Pankaj Padghan

Song  ·  532,906 Plays  ·  3:59  ·  Marathi

© 2016 Video Palace

Saang Na Re Lyrics

घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का रे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे

घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का हे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे

अनुबंध खरा हा श्वासांचा
की खेळ पुन्हा आभासांचा
काही ना कळे माझेच मला

का रे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे

घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का हे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे

हा ध्यास तुझ्या सहवासाचा
रोमांच तुझ्या स्पर्शाचा
कळले नाही माझेच मला

का रे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे

घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का हे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे

घन पाझरला आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला मंतरल्या प्रेमाचा
का रे वाटे स्वप्न सारे?
येना, येना सांग ना रे

Writer(s): Guru Thakur, Gupte Avadhoot<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Mr. & Mrs. Sadachari

Loading

You Might Like

Loading


3m 59s  ·  Marathi

© 2016 Video Palace

FAQs for Saang Na Re