Mi Tula

Mi Tula Lyrics

Ved Laavi Jeeva  by Swapnil Bandodkar, Anandi Joshi

Song  ·  93,871 Plays  ·  3:35  ·  Marathi

© 2019 Video Palace

Mi Tula Lyrics

मी तुला, तू मला, वेगळे काही ना
राहिले आज ह्या जीवनी
हात हातात दे, ये मला साथ दे
जाऊया या जगा सोडूनी
मी तुला, तू मला वेगळे काही ना
राहिले आज ह्या जीवनी

ये, सांग तू, जे हवे ते मन मांगे
उधळीन सारे सर्वस्व मी
तू असताना काही नको
कसली मला नाही कमी

मी तुला, तू मला, वेगळे काही ना
राहिले आज ह्या जीवनी
हात हातात दे, ये मला साथ दे
जाऊया या जगा सोडूनी

मी एकटी, हा दुरावा सोसेना
एकांत जाळे मन हे झुरे
हो, बैचेन झालो, क्षण ही सरेना
वैशाख वणवा आता पुरे

मी तुला, तू मला, वेगळे काही ना
राहिले आज ह्या जीवनी
हात हातात दे, ये मला साथ दे
जाऊया या जगा सोडूनी

हम्म हम्म, ला-ला-ला...
ला-ला-ला...
हे-हे-हे... ला-ला-ला...
जाऊया या जगा, हम्म...

Writer(s): Bapi Tutul, Srirang Godbole<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Ved Laavi Jeeva

Loading

You Might Like

Loading


3m 35s  ·  Marathi

© 2019 Video Palace

FAQs for Mi Tula