
Mast Maula Lyrics
Boyz3 by Ravindra Khomne, Munavvar Ali
Song · 32,041 Plays · 3:50 · Marathi
Mast Maula Lyrics
आयुष्याच्या वाटेवरती
खांद्यावरती... टाकून झोळा
या आकाशी... नेम धरूया
सारे तारे करुया गोळा
आयुष्याच्या वाटेवरती
खांद्यावरती... टाकून झोळा
या आकाशी... नेम धरूया
सारे तारे करुया गोळा
मस्तमौला मस्तमौला
मस्तमौला मस्तमौला
मस्तमौला मस्तमौला
मस्तमौला मस्तमौला
दिवस रात्रीचा हिशेब नाही
घडायचे ते घडेल काही
करून जा जे करायचे ते
कसली धांदल... कसली घाई
दिवस रात्रीचा हिशेब नाही
घडायचे ते घडेल काही
करून जा जे करायचे ते
कसली धांदल... कसली घाई
येते जाते... जे जे काही
ते ते सारे... जी ले भाई
आयुष्याच्या या वळणावर
वाट निसरडी... रस्ता ओला
बॉइज् आपली... फ्रेंडशिप भारी
कर टेंशन चा... चोळामोळ
मस्तमौला चल... मस्तमौला चल
मस्तमौला चल... मस्तमौला
मस्तमौला चल... मस्तमौला चल
मस्तमौला चल... मस्तमौला
या वाऱ्याला मागे टाकू... त्या क्षितिजाला झुकवत जाऊ
पार करूया सारी वळणे... खड्डे सारे चुकवत जाऊ
आपली मस्ती... आपली धुंदी
अपनी जर्नी... अपना टोला
कसली चिंता... कसली पर्वा
कर ले प्यारे... दिल जो बोला
मस्तमौला मस्तमौला
मस्तमौला मस्तमौला
मस्तमौला मस्तमौला
मस्तमौला मस्तमौला
मस्तमौला चल... मस्तमौला चल
मस्तमौला चल... मस्तमौला
मस्तमौला मस्तमौला
मस्तमौला मस्तमौला
Writer(s): Avadhoot Gupte, Sameer Samant<br>Lyrics powered by www.musixmatch.com
More from Boyz3
Loading
You Might Like
Loading
3m 50s · Marathi