Mala Kalat Nahi Rajasa

Mala Kalat Nahi Rajasa Lyrics

Bugadi Maazi Sandali Ga  by Pravin Kuwar ft. Bela Shende

Song  ·  2,430 Plays  ·  4:24  ·  Marathi

© 2014 Zee Music Co.

Mala Kalat Nahi Rajasa Lyrics

सोडाना, सोडा

येऊ नका असे हट्टी-थटी
सोडा हनुवटी, ढिल्ली करा मिठी
येऊ नका असे हट्टी-थटी
सोडा हनुवटी, ढिल्ली करा मिठी

येऊ नका असे अंगचटी
तुम्ही खटपटी करून लटपटी
बघताच मला तुम्हा होतंय काय
बघताच मला तुम्हा होतंय काय

मला कळत नाही...
मला कळत नाही...

मला कळत नाही राजसा
मला कळत नाही राजसा
मला कळत नाही राजसा
मला कळत नाही राजसा

दिस-रात तुम्ही इसरता, मागं-मागं फिरता
रूप बघून देखणं होता धुंद बरा नाही छंद, राजसा
Hmm, नका लागू माझ्या हो पाठी
जवानी तुम्हासाठी नाही मी खोटी

पूरविन तुमची मी हाऊस
करा तुम्ही मौज, रंगवा भेटी
बघताच मला तुम्हा होतंय काय
बघताच मला तुम्हा होतंय काय

मला कळत नाही...
मला कळत नाही...

मला कळत नाही राजसा
मला कळत नाही राजसा
मला कळत नाही राजसा
मला कळत नाही राजसा

नटून-थटून करीन मी साज फुलांची शेज
होते मनात फडफड, उरात धडधड बघून तुम्हा, राजसा
नजरेला नजर भिडवून, जरास बिलगून
दिवा मालवून तुमची मला करा

तुम्ही गुलाब, मी गुलछडी जीवाची जोडी
इश्काची गोडी, मोक्षाची घडी
हो, बघताच मला तुम्हा होतंय काय
बघताच मला तुम्हा होतंय काय

मला कळत नाही...
मला कळत नाही...

मला कळत नाही राजसा
मला कळत नाही राजसा
मला कळत नाही राजसा
मला कळत नाही राजसा

Writer(s): Pravin Kunwar, Mansingh Pawar<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Bugadi Maazi Sandali Ga

Loading

You Might Like

Loading


4m 24s  ·  Marathi

© 2014 Zee Music Co.

FAQs for Mala Kalat Nahi Rajasa