Aala Re Bhai Aala Lyrics

Adham  by Adarsh Shinde

Song   ·  249,223 Plays  ·  4:21  ·  Marathi

© 2019 Zee Music Company

Aala Re Bhai Aala Lyrics

फेसाळू द्या भरभरा, झलकू द्या मदिरा जरा
माहोल बनवू जरा अरे, up to botam मारा
दोस्ताला झप्पी द्या, मस्ती ला पप्पी द्या
Tension ला गोळी मारा

आला, आला रे भाई आला
मूड समद्यांचा happy झाला
करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला

आला, आला रे भाई आला
मूड समद्यांचा happy झाला
करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला

शहरात, गावात, समद्यात रुबाब आपला
अरे, ढावायचं नाही कुठंच जवाब आपला (आपला)
शहरात, गावात, समद्यात रुबाब आपला
ढावायचं नाही कुठंच जवाब आपला

पहाडाला फोडतो, अरे, दगडाला तोडतो
पहाडाला फोडतो, दगडाला तोडतो
(बारुद श्वासात, तुफान हातात)
(अंगात ह्या जलजला)

आला, आला रे भाई आला
मूड समद्यांचा happy झाला
करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला

करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला, ए

भाईच्या नावानं प्याल्याला प्याला हा भिडवा (भिडवा)
अरे, भिडू द्या ढगाला Volume dj चा वाढवा (वाढवा)
भाईच्या नावानं प्याल्याला प्याला हा भिडवा
अरे, भिडू द्या ढगाला Volume dj चा वाढवा

रोको ना किसको, अरे, ठोको ना किसको
रोको ना किसको, ठोको ना किसको
(जी भरके पिने दो, मस्ती मै जिने दो)
(बढने दो ये सिलसिला)

आला, आला रे भाई आला
मूड समद्यांचा happy झाला
करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला

ए, आला, आला रे भाई आला
मूड समद्यांचा happy झाला
करा जल्लोष, नाचा चला
आज full to राडा घाला

घाला-घाला, घाला, घाला राडा घाला
घाला-घाला, घाला
घाला-घाला, घाला, घाला राडा घाला
घाला-घाला, घाला, घाला राडा घाला

Writer(s): Vaibhav Deshmukh, Rohit Nagbhide<br>Lyrics powered by www.musixmatch.com

4m 21s  ·  Marathi

© 2019 Zee Music Company