Aala Ghan Bharlela

Aala Ghan Bharlela Lyrics

Aala Ghan Bharlela  by Priyanka Barve

Song  ·  353,211 Plays  ·  3:04  ·  Marathi

© 2020 Viks Band

Aala Ghan Bharlela Lyrics

आला घन भरलेला रूणझुण
रूण-रूणझुण, रूण-रूणझुण आला
झाला, घन मन भर झाला गुणगुण
गुणगुण, गुणगुण, गुण गावूनी गेला

तुझ्या प्रेमातल्या रिमझिम-रिमझिम
रंगात या रंगूनी गेल्या भावना ओल्या
हसल्या, रूसल्या, रोमांचित ही झाल्या

आला घन भरलेला रूणझुण
रूण-रूणझुण, रूण-रूणझुण आला
झाला, घन मन भर झाला गुणगुण
गुणगुण, गुणगुण, गुण गावूनी गेला

आहे दुरवर रे सुंदरसे घरकुल ते आपुले
चल ना झरझर रे, जाऊ चल जाऊया तिकडे

तुझ्या प्रेमातल्या रिमझिम-रिमझिम
रंगात या रंगूनी गेल्या भावना ओल्या
हसल्या, रूसल्या, रोमांचित ही झाल्या

छेडियल्या ह्रदयाच्या नाजूक तारा
झननन-झननन स्वप्नांचा उमलुनी
नाचे पिसारा छुमछुम छननन

तुझ्या प्रेमातल्या रिमझिम-रिमझिम
रंगात या रंगूनी गेल्या भावना ओल्या
हसल्या, रूसल्या, रोमांचित ही झाल्या

Writer(s): Sangeeta Barve<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Aala Ghan Bharlela

Loading

You Might Like

Loading


3m 4s  ·  Marathi

© 2020 Viks Band

FAQs for Aala Ghan Bharlela