Episode image

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच, उच्च न्यायालयाची परवानगी ते वाईन विक्रीच्या धोरणावरुन अण्णा हजारे संतापले

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Episode   ·  356 Plays

Episode  ·  356 Plays  ·  15:16  ·  Sep 23, 2022

About

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....-------------------------------------------------------------------------------------1. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाला हायकोर्टाची अखेर परवानगी2. Earthquake: किल्लारीच्या आठवणी ताज्या; निलंगा तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के3. RSS : सरसंघचालक मोहन भागवतांना 'राष्ट्रपिता' म्हणणारे उमर अहमद इलियासी कोण आहेत?4. कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर होताहेत हल्ले; भारताकडून अ‍ॅडव्हाझरी जाहीर5. Anna Hazare : वाईन विक्रीच्या धोरणावरुन अण्णा हजारे संतापले; सरकारला दिला थेट इशारा6. अखेर आमिर खान झाला सासरा, लेकीनं केला मराठी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा...7. Babar-Virat : बाबर आझमने पुन्हा विराट कोहलीला टाकले मागे, रिझवानसोबत रचला इतिहास8. चर्चेतील  बातमी -   Dasara Melava : शिंदे गट ठोठावणार सुप्रीम कोर्टाचा दरवाजा!  काय म्हणाले शिंदे गटाचे वकील

15m 16s  ·  Sep 23, 2022

© 2022 Omny Studios (OG)