सदा संतांपाशी जावे । ह.भ.प. विवेकबुवा गोखले

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

Episode   ·  8 Plays

Episode   ·  8 Plays  ·  1:00:49  ·  Nov 12, 2021

About

दत्त संप्रदायातील एक श्रेष्ठ विभूती म्हणजे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज. त्यांचा एक जो प्रसिद्ध अभंग "सदा संतांपाशी जावे" या अभंगावर दत्तसंप्रदायाचे अनुषंगाने निरुपण या कीर्तनात आहे आणि परमभक्त गोमाई हिला संत नामदेव महाराजांच्या कीर्तनाने काय लाभ झाला याचे वर्णन केले आहे.   कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org

1h 49s  ·  Nov 12, 2021

© 2021 Omny Studios (OG)