दासगणू महाराजांवर साई-अनुग्रह । ह.भ.प. प्रभंजन भगत

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

Episode   ·  16 Plays

Episode   ·  16 Plays  ·  1:02:26  ·  Oct 29, 2021

About

अनेक संतांची चरित्रे, अनेक भक्तांची चरित्रे, सर्व जनांसाठी ज्यांनी पद्यरुपाने लिहून ठेवली असे सर्वमान्य महिपती महाराज. पण ज्यांना आधुनिक काळातील महिपती असे म्हटले जाते ते आहेत श्री संत दासगणू महाराज, ज्यांनी अनेक आधुनिक संतचरित्रे, वीरचरित्रे, ऋषीचरित्रे देखील गद्यपद्यात्मक स्वरुपात सर्व भक्तांना उपलब्ध केली. या अशा दासगणू महाराजांची आणि साईनाथांची भेटीची कथा या कीर्तनात आहे.   कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org 

1h 2m 26s  ·  Oct 29, 2021

© 2021 Omny Studios (OG)