Ye Punha

Ye Punha Lyrics

Ye Punha  by Savaniee Ravindrra, Gaurav Burse

Song  ·  637,213 Plays  ·  4:41  ·  Marathi

© 2020 Video Palace

Ye Punha Lyrics

राहिले जे शब्द अर्धे बोल ना, तू बोल ना
पाहिले जे स्वप्न अर्धे सांग ना
राहिले जे शब्द अर्धे बोल ना, तू बोल ना
पाहिले जे स्वप्न अर्धे सांग ना
राहिला दूर तो किनारा ये पुन्हा

गंध जुना पुसला, स्पर्श जुना विरला
अर्थ जुना सरला ये पुन्हा
गंध जुना पुसला, स्पर्श जुना विरला
अर्थ जुना सरला ये पुन्हा

एकटीशी तुझ्याविना मी
होई पूर्ण तुझ्यासवे मी
एकटीशी तुझ्याविना मी
होई पूर्ण तुझ्यासवे मी
वाट होते जरी वेगळी
सोबतीची आस लागली
स्वप्न रंगवू पुन्हा मखमली

गंध जुना पुसला, स्पर्श जुना विरला
अर्थ जुना सरला ये पुन्हा
गंध जुना पुसला, स्पर्श जुना विरला
अर्थ जुना सरला ये पुन्हा

अधीर झालो तुझ्याविना मी
सखे, पूर्ण तुझ्यासवे मी
अधीर झालो तुझ्याविना मी
सखे, पूर्ण तुझ्यासवे मी
स्पर्श झाले जरी मोकळे
बंध रेशमी पुन्हा रे जुळे
गवसले मला मी तुझ्यामुळे

गंध जुना पुसला, स्पर्श जुना विरला
अर्थ जुना सरला ये पुन्हा
गंध जुना पुसला, स्पर्श जुना विरला
अर्थ जुना सरला ये पुन्हा

Writer(s): Aditi Dravid, Piyush Kulkarni, Saiprasad Nimbalkar<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Ye Punha

Loading

You Might Like

Loading


4m 41s  ·  Marathi

© 2020 Video Palace

FAQs for Ye Punha