Ye Na Priye

Ye Na Priye Lyrics

Zabardast  by Swapnil Bandodkar, Amruta Natu

Song   ·  44,113 Plays  ·  3:31  ·  Marathi

© 2019 Video Palace

Ye Na Priye Lyrics

हाक माझी ऐकुनी तू
साद आता दे
भाव वेड्या भावनांना
समजुनी तू घे

गन्ध हा प्रीतीचा
फुल हे हृदयातले
ये आता बनुनि तू
चांदणे गगनातले

ये ना प्रिये
ये ना प्रिये
ये ना प्रिये
ये ना प्रिये

हाक माझी ऐकुनी तू
साद आता दे
भाव वेड्या भावनांना
समजुनी तू घे

गन्ध हा प्रीतीचा
फुल हे हृदयातले
ये आता बनुनि तू
चांदणे गगनातले

लाऽ लाऽ लाऽ लाऽ लाऽ लाऽ लाऽ लाऽ
लाऽ लाऽ लाऽ लाऽ लाऽ लाऽ लाऽ लाऽ

जवळ नेई मला
जवळ नेई मला
ओढ ही कोणती
उमलती हे कसे
उमलती हे कसे
शब्द ओठातुनी

मन बेभान हे रंगले दंगले
आज बेधुंद हे नाचले
क्षण मस्ती भरे भान फुरते उडे
जोश जल्लोष अंगी भरे

चांदण्याचे गीत झाले
नभ सारे झन्कारले
वाऱ्यावरी सूर आले
घेउनिया संगीत हे

हम आए है, हमसा न कोई है यहाँ
हम आए है, हमसा न कोई है यहाँ
हम आए है, हम ही है, हमसे हैे ये जहाँ
हम आए है...

Writer(s): Ajay-atul, Shrirang Godbole<br>Lyrics powered by www.musixmatch.com

3m 31s  ·  Marathi

© 2019 Video Palace