Rang Mayeche

Rang Mayeche Lyrics

Bandh Premache  by Suresh Wadkar, Swapnil Bandodkar, Amey Date

Song  ·  102,278 Plays  ·  5:21  ·  Marathi

© 2019 Video Palace

Rang Mayeche Lyrics

Hey, रंग मायेचे, प्रेम छायेचे
गात असे सप्तसुरांनी रे, hey
गोड नात्याचे, बंध घरट्याचे
गुंफले शब्द फुलांनी रे, hey

गंध हा अंतरी जिवाच्या ओढीचा
शब्द हे, गीत हे गाऊ चला रे

तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारारारे

तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारारारे

Hey, रंग मायेचे, प्रेम छायेचे
गात असे सप्तसुरांनी रे, hey-hey-hey
गोड नात्याचे, बंध घरट्याचे
गुंफले शब्द फुलांनी रे, hey

हो, गंध हा अंतरी जिवाच्या ओढीचा
शब्द हे, गीत हे गाऊ चला रे

तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारारारे

तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारारारे

वादळे सोसूनी तुम्ही जपले आम्हा
जीवनाला दिला हो कणा
कुप हृदयातली दिली लेकी परि
काय अजुनी हवे हो आम्हा

अमृताच्या क्षणी, वैभवाच्या सरी दृष्ट लागू नये
भावना बोलते आज डोळ्यातली सौख्य सांगू कसे?
कल्पवृक्षातली ही सावली लाभली ह्या जीवा

तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारारारे

तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारारारे

तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारा
तारा-धिक-तारारारारारारे

देव माणूस मोठा, लाभे पिता हा
देव माणूस मोठा, लाभे पिता हा
मंदिर उजळे घरी
अरे, अपुल्याच साठी जे सोसले
ते विसरू नका हो कधी

साथ लाभे युगांची म्हणुनीच आलो
साथ लाभे युगांची म्हणुनीच आलो
या सौख्य शिखरावरी
घ्या कुठेही भरारी घरट्यातली ही नाती जपा अंतरी
मी माझ्या परिने जे दिले ते गोड मानुनी घ्या

Writer(s): Ajay-atul, Pravin Davne<br>Lyrics powered by www.musixmatch.com


More from Bandh Premache

Loading

You Might Like

Loading


5m 21s  ·  Marathi

© 2019 Video Palace

FAQs for Rang Mayeche