Khodi Majhi Kadhal Tar Lyrics

Hasa Milano Hasa Balgeete  by Yogesh Khadikar

Song   ·  11,700 Plays  ·  2:53  ·  Marathi

℗ 2009 Saregama India Ltd

Khodi Majhi Kadhal Tar Lyrics

खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाइट
घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट!

अंगावरती याल तर असा देइन ठोसा
कोपर्यात जाउन तुम्ही रडत बसा!

बजरंग माझा भाऊ, भीम माझा काका
सांगुन ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका!

दंड माझे पाहा कसे रोज दूध पितो
अंगामध्ये ताकद आहे मग कोण भितो?

Writer(s): MEENA KHADIKAR, SHANTA SHELKE<br>Lyrics powered by www.musixmatch.com

2m 53s  ·  Marathi

℗ 2009 Saregama India Ltd