Jeeva Shivachi Bail Jodi Lyrics - Swaranand - Lokrang Compilation Loksangeet - Only on JioSaavn
What kind of music do you
want to listen to?
';
  1. Jeeva Shivachi Bail Jodi

    Swaranand - Lokrang Compilation Loksangeet

    30s

    {"url":"https:\/\/preview.saavncdn.com\/072\/7b7f6b65a012a16747de2f6cefdb51f3_96_p.mp4","pid":"Qw1rqcIR","length":"178"}
  2. Jeeva Shivachi Bail Jodi Song Lyrics

    जिवा शिवाची बैल जोड़ लावली पैजला आपली पुढ डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा ये गा रामाच्या बानाचा र ये ग बानाचा डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा ये गा... show more जिवा शिवाची बैल जोड़
    लावली पैजला आपली पुढ
    डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
    ये गा रामाच्या बानाचा र
    ये ग बानाचा
    डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
    ये गा रामाच्या बानाचा र
    ये ग बानाचा ||

    तान्या सर्जाची हनाम जोड़ी ...(२)
    कुणा हवीत हाती घोडी माझ्या राजा र ...(२)
    डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
    ये गा रामाच्या बानाचा र
    ये ग बानाचा || १ ||

    धरती आभाळाची चाक
    त्याच्या दुलभेची हो गाड़ी ...(२)
    सूर्य चंद्राची हो जोड़ी ...(२)
    त्याच्या सर्गाची र माडी सर्गाची माडी ...(२)
    डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
    ये गा रामाच्या बानाचा र
    ये ग बानाचा || २ ||

    डौला मोराच्या मानचा रे डौल मानचा
    ये गा रामाच्या बानाचा र
    ये ग बानाचा

    Lyrics powered by www.musixmatch.com

    Artists

    1. Hridaynath Mangeshkar

      Singer

    2. Anandghan

      Music Director

    3. Yogesh

      Lyricist