Hey Naate Lyrics

Dhinchak Enterprise  by Kashi - Richard ft. Harshdeep Kaur

Song   ·  815 Plays  ·  4:47  ·  Marathi

© 2015 Zee Music Co.

Hey Naate Lyrics

आज इथे, उद्या तिथे
आज इथे...

आज इथे, उद्या तिथे
कुठे आम्हाला नेते
कोण कोणाचे आहे इथे
एक क्षणात बदलून जाते

हे नाते, हे नाते, हे नाते, हे
हे नाते, हे नाते, हे नाते, हे
हे नाते, हे नाते, हे नाते, हे

थकले सारे स्वप्न ते, आता सारे काही सरले
सुकल्या त्या वाटा अश्या कि काही नाही उरले
तरी जीत आहे सारे जीवन मनात साठून राहते

हे नाते, हे नाते, हे नाते, हे
हे नाते, हे नाते, हे नाते, हे
हे नाते, हे नाते, हे नाते, हे

जीवन कसे हे रंग बदलते बदलून जाते भाव
प्रेमाचे हे खेळ असे कि हरले सारे डाव
स्वप्नांची माळ कशी ही अशीचं तुटूनी जाते

हे नाते, हे नाते, हे नाते, हे
हे नाते, हे नाते, हे नाते, हे
हे नाते, हे नाते, हे नाते, हे
हे नाते, हे नाते

Writer(s): Mayur Sapkale, Kashi Richard<br>Lyrics powered by www.musixmatch.com

4m 47s  ·  Marathi

© 2015 Zee Music Co.