Gala Varchi Khali Tujhya (From "Ram Ram Gangaram") Lyrics - Bhavgeet - Happy Songs - Only on JioSaavn
What kind of music do you
want to listen to?

You have 5 of 5 Songs left.

Listen with no limits on the JioSaavn app.

I Have JioSaavn
 1. Gala Varchi Khali Tujhya (From "Ram Ram Gangaram")

  Bhavgeet - Happy Songs

  6:21

  {"url":"ID2ieOjCrwfgWvL5sXl4B1ImC5QfbsDyAi+X1vbxOBTcRJvMBzF2pAV3MKxyEgClwu8x7uJriMvGDVtyXGHlOxw7tS9a8Gtq","pid":"wmAL9JKc","length":"381"}
 2. Gala Varchi Khali Tujhya (From "Ram Ram Gangaram") Song Lyrics

  गालावरची खळी तुझ्या
  लावी येड मला
  कसं सांगू तुला
  एक मौका का दे मौका दे मौका दे
  एक मौका का दे मौका दे मौका दे
  हा जवळ तू माझ्या येऊ नको
  कसं कसं होतंय मला
  काय सांगू तुला
  एक झोका दे झोका दे झोका दे
  एक झोका दे झोका दे झोका दे
  भर ज्वानीचं पखवाज
  कसं देतूया आवाज
  तुझ्या गोलं गोलं अंगाच्चा
  काही लागना अंदाज
  असं नाव नका ठेऊ
  गुण माझे नका गाऊ
  मला होत्तील गुदगुल्या
  बोट नका कुठं लावू
  तहानलेल्या दोन जीवांची तहान भागू दे
  एक मौका का दे मौका दे मौका दे
  एक मौका का दे मौका दे मौका दे
  हा जवळ तू माझ्या येऊ नको
  कसं कसं होतंय मला
  काय सांगू तुला
  एक झोका दे झोका दे झोका दे
  एक झोका दे झोका दे झोका दे
  हे आपल्या नाजूक होतानं
  तुला घडवलं देवानं
  माझ्या पदरात टाकलाय्या
  दान किती हे प्रेमानं
  तुला लाखात निवडीनं
  सारं करीलं आवडीनं
  नको येउसं घाईल्ला
  हळू हळू घे संवडीनं
  तुझा नी माझा
  जगात साऱ्या डंका वाजू दे
  एक मौका का दे मौका दे मौका दे
  एक मौका का दे मौका दे मौका दे
  हा जवळ तू माझ्या येऊ नको
  कसं कसं होतंय मला
  काय सांगू तुला
  एक झोका दे झोका दे झोका दे
  एक झोका दे झोका दे झोका दे
  हे तुझ्या नजरेची धारं
  लावी जीवाला हूरं हूरं
  तुला पाहून उठतया
  माझ्या जिवात काहूरं
  लयं नाजूक ही काया
  तुमा साठीचं ठिवलीया
  कशी उघडून दाखवू मी
  माझ्या मनातली माया
  जन्मो जन्मी तुझ्या सारखा मैतर लाभू दे
  मौका का दे मौका दे मौका दे
  एक मौका का दे मौका दे मौका दे
  अगं गालावरची खळी तुझ्या
  लावी येड मला
  कसं सांगू तुला
  एक मौका का दे मौका दे मौका दे
  एक मौका का दे मौका दे मौका दे
  हा जवळ तू माझ्या येऊ नको
  कसं कसं होतंय मला
  काय सांगू तुला
  एक झोका दे झोका दे झोका दे
  एक झोका दे झोका दे झोका दे
  एक मौका का दे मौका दे मौका दे
  एक मौका का दे मौका दे मौका दे

  Writer(s): RAAM LAXMAN, RAJESH MAZUMDAR
  Lyrics powered by www.musixmatch.com

  Artists

  1. Mahendra Kapoor

   Singer

  2. Usha Mangeshkar

   Singer

  3. Raam-Laxman

   Music Director

  4. Rajesh Mazumder

   Lyricist